Local Body Elections: अलिबाग जिल्ह्यात रंगणार रणसंग्राम
Election Updates: रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचाराची रंगत वाढत चालली असून, सर्वच पक्ष झुंज देण्यास सज्ज झाले आहेत. पक्षनिहाय उमेदवारीच्या आकडेवारीत शिंदे गटाने सर्वाधिक ४० उमेदवार उभे करत आपली ताकद दाखवली आहे.