Baramati Agriculture Development : दुबईतील परिषदेत बारामतीतील उपक्रमाची दखल
AI In Sugarcane Farming Baramati : सुरुवातीला बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील उसाच्या प्रमुख सहा वाणांची निवड करून त्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला.