Sharad Pawar Announcement: ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, उद्योजक आणि सामान्य नागरिकांना जागतिक दर्जाचे ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर ‘बारामती इनोव्हेशन व्हॅली’ उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोषणा केली.
Sharad Pawar on farmer debt relief and loan waiverAgrowon