Ai in Agriculture: एआयच्या मदतीने ऊसशेतीत एकरी १२० टन उत्पादन; बारामतीतील प्रयोग यशस्वी
Agriculture Development: बारामती कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर शेतीमध्ये केल्यास उत्पादनवाढीसह खर्चातही मोठी बचत होऊ शकते, हे बारामतीतील गोविंद बाग येथे झालेल्या ऊस उत्पादनाच्या प्रयोगातून समोर आले आहे. कमी पावसाच्या परिस्थितीतही ‘एआय’ आधारित ऊस व्यवस्थापनामुळे एकरी सरासरी १२० टन उत्पादन मिळाले आहे.
AI based sugarcane farming delivers 120 tonnes per acreAgrowon