Banana Crop Insurance: आंबिया बहरातील केळी पिकासाठी विमा योजना
Banana Farmers: आंबिया बहरामधील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून दिलासा मिळाला आहे. अधिसूचित जिल्हे, तालुके आणि महसूल मंडळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना आता गारपीट, वेगाच्या वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीवर आर्थिक भरपाई मिळणार आहे.