Banana Farmers: खर्चही निघत नसल्याने केळीच्या बागांवर फिरवला रोटावेटर
Agriculture Crisis: कधी सर्वाधिक नफा देणारे मानले जाणारे केळी पीक यावर्षी शेतकऱ्यांना कोसळूनच बसले आहे. उत्पादन खर्चही भरून न निघाल्याने उजनी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या केळीबागांवर रोटावेटर फिरवण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.