Farmer Training: खुटबाव येथे केळी पिकावरील शेतीशाळा
Agricultural Workshop: खुटबाव (ता. दौंड) येथे केळी पिकावरील शेतीशाळा, चर्चासत्र व शिवारफेरी कार्यक्रम शेतकरी महेंद्र थोरात यांच्या शेतीमध्ये झाला. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता.