Banana Export: आखाती देशांत २५ कंटेनर केळी निर्यात
Banana Market: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातक्षम केळीला वाढती मागणी असल्याने जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल केळी उत्पादनाकडे वळला आहे. गेल्यावर्षी २०० कंटेनर केळी निर्यात केल्यानंतर या वर्षी ३०० कंटेनर केळी आखाती देशांमध्ये पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.