Banana Crop Damage: खानदेशातील केळी पट्ट्यात वाढत्या तापमानामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. लहान व निसवण सुरू असलेल्या बागांना उष्णतेचा तीव्र फटका बसून उत्पादनात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे.
Heatwave Hits Banana Farms, Yield Drops by 35%Agrowon