India Groundnut Export : इंडोनिशियाच्या कठोर आणि जाचक निकषांमुळे शेंगदाणा निर्यात ठप्प; निर्यातदारांची कोंडी
Peanut Trade : इंडोनेशियाने २ सप्टेंबर २०२५ रोजी गुणवत्ता निकषांचे पालन न झाल्याच्या, विशेषतः अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण जास्त आढळल्याच्या कारणावरून भारतीय शेंगदाण्यांची आयात थांबवली होती.