Carbon SequestrationAgrowon
ॲग्रो विशेष
Carbon Sequestration: कर्ब संचयनासाठी बांबू फायदेशीर
Bamboo : इतर कोणत्याही वनस्पतीच्या तुलनेत बांबूचा कार्बन संचयनाचा वेग अधिक असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मात्र ही क्षमता अचूकपणे मोजण्यासाठी हवामान, माती, बांबूच्या विविध प्रजाती आणि व्यवस्थापन पद्धती यांचा सखोल अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.

