Bamboo Energy Policy: एक पाऊल... बांबू ऊर्जा धोरणाच्या दिशेने!
Carbon Credit Farming: ऊर्जा मंत्रालयाने बांबूला केवळ शेती न मानता ‘रिन्यूएबल एनर्जी फीडस्टॉक’ म्हणून मान्यता दिली, तर शेतकऱ्यांना Puro.earth कडून CORCs मिळवणे, क्रेडिट मिळवणे सुलभ होईल. या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना स्मरणपत्राने वस्तुस्थिती आणि उपाय कळविले आहेत. त्याचाच हा संपादित अंश...