Farm Loan Waiver: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडाभर ‘बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे.
Shiv Sena to Hold ‘Baliraja Garjana Tractor Rally’ for Farm Loan WaiverAgrowon