Soil Health: खतांच्या संतुलित वापरातून होईल जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत
Balanced Fertilizer Use: खतांच्या संतुलित वापरातून जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. हवामान बदलाचा पिकांवर परिणाम झाला असून, माती परीक्षण करणे गरजेचे झाले आहे. खतांच्या मर्यादित वापरातून संतुलित पीक पोषण होईल.