Balanced Fertilizers Use: संतुलित खत वापरावर भर आवश्यक...
Impact of West Asia Conflict on Fertilizer Industry: देशात युरियाचा साठा सध्या पुरेसा असला तरी पश्चिम आशियातील तणावामुळे खत उद्योगावर दबाव वाढत आहे. वाढत्या किमती, आयातीवरील अवलंबित्व आणि असंतुलित खत वापरामुळे शेती व मातीच्या आरोग्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असल्याची माहिती सचिन सैंदाणे यांनी दिली.
Sachin Saindane (State Head, Hindustan Gum and Chemicals Limited, an M. P. Birla Group company)Agrowon