Cloudy Weather Impact: बाजरीला ढगाळ वातावरणाचा फटका

Bajra crop: खानदेशात तृणधान्यात बाजरी पीक सध्या वाढत आहे. पण ढगाळ वातावरण, रात्रीचा गारठा यामुळे पीकवाढीत अडथळे येत आहेत. त्यात आता पावसाची स्थिती असल्याने पिकास फटका बसेल, अशी चिंता आहे.
Cloudy Weather Impact
Cloudy Weather Impacts Bajra Crop Growth in KhandeshAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com