Farmer Issue: कर्जाच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
Farmer Financial Crisis: कमी पर्जन्यमानामुळे खरिपातील पिकांचे नुकसान, कांद्याला मिळालेला कमी भाव आणि खासगी वित्तपुरवठादाराचे कर्ज, अशा दुहेरी आर्थिक संकटात सापडलेल्या चौंधाणे (ता. बागलाण) येथील पंकज बाजीराव बागूल (वय ३५) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली.
Crop Damage and Private Debt: Farmer Suicide Reported in Nashik DistrictAgrowon