Onion Farmers Protest: कांद्याला बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवार (ता. १८) बागलाण तहसील कार्यालयात धडक देत तहसीलदारांच्या दालनात तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन छेडले.
Farmers Stage Protest in Baglan Over Low Onion PricesAgrowon