Backyard Poultry Farming: परसबागेतील कुक्कुटपालनासाठी शेड रचना
Poultry Shed: परसबागेत कोंबडीपालन करताना कोंबड्यांना रात्री राहण्यासाठी योग्य जागा मिळेल अशी शेडची रचना करावी. शेडमध्ये प्रति कोंबडी दोन ते अडीच चौरस फूट जागा मिळेल अशी रचना असावी.
Bamboo, Cement Poles and Roofing Sheets for Poultry Shed ConstructionAgrowon