Bacchu Kadu Protest : बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्याशी संध्याकाळी ७ वाजता बैठक; बैठकीला कोण-कोण हजर राहणार?
Devendra Fadanvis Meeting : बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईला जाण्यास होकार दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावरील मंत्रिमंडळ सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.