Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बच्चू कडू यांची उद्यापासून राज्यभर शेतकरी संवाद यात्रा
Farmer Support: सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ‘शेतकरी संवाद यात्रा’ सुरू केली जात आहे. ही यात्रा उद्या, गुरुवारी (ता. ६) पासून पुण्यात होणार आहे.