Bacchu Kadu Protest : बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेते उद्या मुख्यमंत्र्यांशी मुंबईत करणार चर्चा; आंदोलन मात्र सुरुच राहणार
Karjmafi Farmer : शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर बच्चू कडू म्हणाले, "आंदोलन सुरुच राहणार आहे. निर्णय सोयीचा आला नाही तर पहिले रेल्वेवर बसायचं आहे. कर्जमाफीची तारीख मिळेपर्यंत घरी जायचं नाही. तसेच जर आमच्या शेतकऱ्यांना आमच्या पाठीमागे पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही शिष्टमंडळाच्या घरी येऊन बसू," असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.