Crop Competition Results: सोयाबीनचे हेक्टरी ४० क्विंटल उत्पादन घेणारे अजीम शेख प्रथम
Kharif Competition 2025: कृषी उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या पीकस्पर्धा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५ चा जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आला आहे.
Azim Sheikh Tops Soybean Crop Competition with 40 Quintals Per HectareAgrowon