Farming Guidance: पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी शेतीतून काय घडू शकते, हे सांगावे
Award Winning Farmers: दुष्काळाच्या संकटात परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. अशा स्थितीत कृषिभूषण सिकंदर जाधव यांनी तूर पिकाचे केलेले नियोजन व व्यवस्थापन अशाही परिस्थितीत मार्ग कसा काढता येतो, हे सांगणारे आहे.
Successful Tur Farming Shows a Way to Overcome Drought- VCAgrowon