Automatic Weather Station: स्मार्ट शेतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्र
Smart Farming: स्मार्ट शेतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) ही उपयुक्त संकल्पना ठरते आहे. या प्रणालीमुळे हवामानातील बदलांचा पूर्वानुमान घेता येऊन पेरणी, सिंचन आणि खत व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करता येते.