Chhatrapati Sambhajinagar DCC Bank: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार भुमरे, उपाध्यक्षपदी शेळके

Bank Chairman Elected: संचालकांच्या निवडणुकीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विलास भुमरे, तर उपाध्यक्षपदी भाजपचे रामराव शेळके यांची सोमवारी (ता. २०) बिनविरोध निवड करण्यात आली.
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank
Vilas Bhumre Becomes Chairman of Chhatrapati Sambhajinagar DCC BankAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com