Agrowon Expo 2026: ‘आत्मा’च्या कृषी, धान्य महोत्सवाला सुरुवात
Grain Festival: ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात ‘ॲग्रोवन’च्या सहयोगाने राज्य शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने जिल्हास्तरीय कृषी व धान्य महोत्सवाला सुरुवात झाली आहे.