Agricultural Seminar: नैसर्गिक शेती, मृदा आरोग्य व्यवस्थापनाचे शेतकऱ्यांना धडे
Kisan Goshti Programme: कृषी विभागांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी आयोजित क्षेत्रीय ‘किसान गोष्टी’ कार्यक्रम देवळा येथील हॉटेल आमंत्रण हॉलमध्ये उत्साहात पार पडला.
Agriculture Department farmer awareness programAgrowon