Gram Panchayat Office Issue: ग्रामपंचायतीत बसण्यास कृषी अधिकाऱ्यांचा नकार
Assistant Agriculture Officers Demand: राज्यातील सहायक कृषी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून काम करण्यास हरकत घेत स्वतंत्र कार्यालय आणि निविष्ठा साठवणुकीसाठी स्वतंत्र गोदाम उपलब्ध करून देण्याची मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.