Assembly Elections 2026: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी ९१.४६ टक्के, तामिळनाडूत ८४.४१ टक्के मतदान
West Bengal Phase 1 And Tamil Nadu Election 2026 Updates: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आज एकाच टप्प्यात सर्व २३४ जागांसाठी मतदान झाले. तर पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यात १५२ जागांसाठी मतदान पार पडले.