Asian Agribusiness Opportunity: आशियायी देशांत कृषी उद्योगांना मोठ्या संधी; कृषी प्रदर्शन व परिषदेत मार्क बेरिल यांचे प्रतिपादन
Mark Berrill Agriculture Conference: आशियायी देशांमध्ये कृषी क्षेत्रातील व्यवसाय, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असून, भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापार व गुंतवणूक अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.