Climate Change : आशिया देशांना २०२५ मध्ये हवामान संकटाचा मोठा फटका; उष्णतेच्या लाटा, पूर आणि दुष्काळामुळे वाढले नुकसान
Asia Climate Crisis : २०२५ मध्ये प्राणघातक उष्णतेच्या लाटा, विनाशकारी पूर आणि तीव्र दुष्काळामुळे लाखो लोकांच्या उपजीविकेवर परिणाम झाला असून आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे अहवालात सांगितले आहे.