Ashtalaxmi Sugar : ऊस उत्पादकांना दिलासा: ‘अष्टलक्ष्मी शुगर’च्या थकीत रक्कमेतील ५० टक्के अखेर अदा!
Sugarcane Farmers : नाशिक पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना संचलित अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्यास २०२५-२६ च्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे.
Ashtalaxmi sugar factory pending bill payment statusagrowon