ARYA Project: आर्या प्रकल्पातून युवकांना परसबाग कुक्कुटपालनाची संधी
Agriculture Entrepreneurship: भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनाखाली वाशीम कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या आर्या (ARYA - Attracting and Retaining Rural Youth in Agriculture) प्रकल्पातून ग्रामीण युवकांना परसबागेतील कुक्कुटपालनाकडे वळविण्यात येत आहे.