Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत
Rural Innovation: शहरांमध्ये संधींचा पाऊस पडत असताना, ग्रामीण भागात मात्र अगदी साध्या गोष्टींसाठी जसे सरकारी निर्णय समजून घेणे, शेतीचे आधुनिक ज्ञान मिळवणे किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हे आजही एक मोठे आव्हान आहे.
Government policy for AI adoption in villagesAgrowon