Argentina Cooperative Model: अर्जेंटिनातील सहकारी संस्थांचे कृषी मॉडेल
Cooperative Economy: असोसिएशन दि को-ऑपरेटिव्ह अर्जेन्टिनास (एसिए) सारख्या केवळ सहकारी संस्था नसून, त्या अर्जेंटिनाच्या कृषी अर्थव्यवस्थेची धोरणात्मक, व्यावसायिक आणि संघटित शक्ती आहे. अर्जेंटिनामध्ये बँको क्रेडिकूप, सेन्कॉर सेगुरोस, अग्रीकल्टोर्स फेडरोस अर्जेटिनोस यासारख्या विमा, बँकिंग व डेअरी क्षेत्रात सहकारी संस्था कार्यरत आहेत.