Crop Loan: किसान क्रेडिट कार्डचे एक हजार पीककर्ज प्रस्ताव मंजूर करा: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
Collector Rahul Kardile: किसान क्रेडिट कार्ड पोर्टल अंतर्गत सर्व बँकांनी जास्तीत जास्त कर्ज प्रस्ताव मंजूर करून आपले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.