Agri Innovation Center: कृषी विद्यापीठांत बारा सीआयडीएसए स्थापण्यास मंजुरी
Agriculture Minister Dattatray Bharane: राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, संशोधन प्रत्यक्ष शेतात उतरावं आणि तरुणांना कृषी क्षेत्रात करिअर संधी मिळावी, या उद्देशाने ‘स्मार्ट कृषी इनोव्हेशन सेंटर’ची (सीआयडीएसए) स्थापना करण्यात येत आहे.