Ativrushti Madat GR : अतिवृष्टीबाधितांना ४८० कोटी रुपयांच्या निधी वाटपास मान्यता; शासन निर्णय जारी
Governmern Decision: राज्य सरकारने ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ च्या दरम्यान झालेल्या शेतीपिकांसाठी ४०६ कोटी ५० लाख ३७ हजार रुपयांच्या वितरणास मंजुरी दिली आहे.