Loan Subsidy Scheme: कर्ज व्याज परतावा योजना बनली सुलभ, पारदर्शक
Interest Reimbursement Scheme: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ, पारदर्शक आणि लाभार्थी-केंद्रित करण्यात आली आहे.