Beej Bhandval Karj Yojana: गरीब आणि गरजू कुटूंबाना सरकारकडून मिळतयं ७ लाख रुपये कर्ज; पाहूयात काय आहे अर्ज प्रक्रिया
Maharshtra Government Scheme: या योजनेअंतर्गत गरीब व गरजू कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी ५० हजारांपासून ते ७ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य, अनुदान किंवा कर्ज उपलब्ध करून दिले जाते.