Livestock Development SchemesAgrowon
ॲग्रो विशेष
Livestock Development Schemes: ‘पशुसंवर्धन’च्या योजना काही महिन्यांपासून ठप्प
Rural Employment Programs: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबरोबर जोडधंदा म्हणून रोजगाराची नवी दारे खुली करणाऱ्या आणि उपजीविकेसाठी आधार ठरणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या काही योजना गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाल्या आहेत.

