Anganwadi Workers: अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ३० हजार मानधन करा
Collector Office Protest: अंगणवाडी सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, निर्णय होईपर्यंत दरमहा किमान ३० हजार रुपये मानधन देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर योजनाबाह्य कामांचा बोजा टाकू नये.
Anganwadi workers demand government employee statusAgrowon