Chemical Fertilizers Usage: आंध्र प्रदेशात रासायनिक खतांच्या वापरात २.२८ टक्के घट
Andhra Pradesh Agriculture: आंध्र प्रदेशात २०२४–२५ या वर्षात रासायनिक खतांच्या वापरात २.२८ टक्के घट झाल्याची माहिती मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना दिली.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान. (Agrowon)