Indian School of Agriculture : आंध्र प्रदेशात 'इंडियन स्कूल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर' स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री नायडू यांचा प्रस्ताव

Chandrababu Naidu Agriculture Plan : अमरावती येथील बुधवारी (ता.११) झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या परिषदेत ते बोलत होते. शेती क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देण्यासाठी 'इंडियन स्कूल ऑफ बिझनेस'च्या धर्तीवर ही संस्था उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री नायडू यांनी स्पष्ट केले.
Indian School of Agriculture
Indian School of AgricultureAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com