Amul Milk Price Hike: 'मदर डेअरी'पाठोपाठ 'अमूल'च्या दूध दरात ४ रुपयांपर्यंत वाढ, आजपासून नवे दर लागू
Amul Dairy Products: 'मदर डेअरी'पाठोपाठ 'अमूल'नेही दूध दरात वाढ केली आहे. अमूलच्या ताज्या पिशवीबंद दुधाच्या दरात ४ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.