Silk Development: ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ मोहीम राबवणार
Farmer Empowerment: अमऱावतीत रेशीम संचालनालयाच्या स्थापना दिनानिमित्त ‘आपल्या दारी’ योजना १ सप्टेंबरपासून १५ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना रेशीम लागवडीसाठी आर्थिक सहाय्य व तुती उद्योग पुनरुज्जीवनाची संधी उपलब्ध होणार आहे.