Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेत २९ हजार शेतकऱ्यांवर अपात्रतेची भीती
Beneficiary Verification Process: राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील अटी व शर्तीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे थकबाकीदार असलेल्या २८ हजार ७९८ प्रकरणांचे लेखा परीक्षण करण्यात येत आहे.
29,000 Farmers Face Risk of Ineligibility Under Loan Waiver SchemeAgrowon