Crop Insurance Compensation: दहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीकविमा नाहीच
Farm Losses: गतवर्षी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही अमरावती जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीकविमा भरपाईपासून वंचित राहावे लागल्याचे चित्र आहे.
Farmers in Ten Talukas of Amravati Denied Crop Insurance CompensationAgrowon