Amravati Fertilizer Stock : अमरावती जिल्ह्यात ७२ हजार टन खतसाठा शिल्लक
Maharashtra Agri News : खरीप हंगामातील खतांची मागणी वाढत असताना अमरावती जिल्ह्यात ७२ हजार ५०२ टन रासायनिक खतांचा साठा शिल्लक असल्याने खतटंचाई नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
Amravati District Secure With 72,000 Tonnes Of Leftover Fertilizer StockAgrowon